अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
Income tax Raid on Congress MLA's company : प्राप्तिकर विभागाने काँग्रेस आमदाराच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ४५० कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...
Income Tax On Black Money : तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा ...
आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. ...
अनिवासी भारतीयांना कोणताही कर द्यावा लागत नाही. 2005-06 मध्ये थरानी यांनी आयकर भरला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये दाखविले होते. मात्र, स्वीस बँकेच्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने आयकर विभागाचेही डोळे विस्फारले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. ...