अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
अहमदाबाद : केनियामध्ये राहणारे गुजराती नागरिक कच्छमधील बँकांमधून करोडो रुपये काढत असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही काळात शेकडो करोड रुपये केनियामध्ये नेण्यात आले आहेत. भारताच्या काळ्या पैशांविरोधातील कारवाईमुळे नाही तर केनिया सरकारतच्या भीतीने ...
अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे. ...