अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत. ...