श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या ... ...
नाशिक - गेली अनेक दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील 'कलम 370' रद्द करण्याची, त्यातील ... ...
मुंबई - काँग्रेसचे नायगाव विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ... ...
वाराणसी - उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मुस्लीम समुदायावर सुरेंद्र ... ...