शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मोहीत कंबोज यांच्या अडचणी अचानक का वाढल्या? Shiv Sena vs BJP | Sanjay Raut | Mohit Kamboj BMC Notice

महाराष्ट्र : राऊतांनी सांगितलं करोडपती दूधवाल्याचं नाव | Sanjay Raut on Karodpati Doodhwala | BJP

महाराष्ट्र : भाजप सोडून राष्ट्रवादीत येता येताच बारा वाजले.. काय घडलं? | BJP Maharashtra | NCP । Jayant Patil

महाराष्ट्र : संघर्ष वाढला... भाजपने थेट एकनाथ शिंदेच्या होमग्राऊंडवर केली 'ही' खेळी... Eknath Shinde vs BJP

महाराष्ट्र : News & Views Live: अखेर नितेश राणे शरण...राणेंनी माघार का घेतली? Nitesh Rane to surrender

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE: 'या' 12 चं निलंबन रद्द; 'त्या' 12 चं काय? | Mahayudha Live with Ashish Jadhao

महाराष्ट्र : Congressच्या Poster Girlने पक्ष सोडला, काँग्रेसविरुद्धच लढणार? Priyanka Maurya Joins Bjp India News

महाराष्ट्र : भाजपमधून बाहेर पडलेला हा आमदार धमाका करण्याच्या तयारीत | 18 corporators to join NCP?

महाराष्ट्र : बैठकीत नेमकं ठरलं काय, १२ आमदारांचं काय झालं? 12 BJP MLA Suspension News Update

महाराष्ट्र : भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी असे कपडे का घातले? Mangesh Chavan Maharashtra Assembly winter session