श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pratap Sarangi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचे गुरूवारीही संसदेत पडसाद उमटले. विरोधक-सत्ताधारी खासदार आमने सामने आले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ भाजपचे दोन खासदार खाली पडून जखमी झाले. यात एक आहेत, प्रताप सारंगी... ...
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली. १० डिसेंबर रोजी राज्यसभेत नोटीस देण्यात आली. धनखड यांच्यावर गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. ...
Devendra Fadnavis Oath Taking Ceremony: बरंच विचारमंथन झाल्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र हे सरकार चालवण्यापासून ते राज्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय आव्हानांचा डोंगर समोर असल्याने मुख्यमंत्रि ...