लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार - Marathi News | If BJP wins Delhi after Haryana and Maharashtra...; This will change the politics of the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार

Delhi Election : गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांत भाजपाने दिल्ली सर केली होती. सर्वच्या सर्व खासदार भाजपाचे होते. परंतू, विधानसभेत दिल्लीत भाजपाला काही केल्या यश मिळत नव्हते. काँग्रेसचे पतन करण्यात नवखी आप यशस्वी ठरली होती, आणि विजय साधेसुधे नव्हे तर ...

दिल्ली विधानसभेचा फलोदी सट्टा बाजारालाही अंदाज लावता येईना; दोनवेळा बदलला, आता आहेत हे आकडे... - Marathi News | The result of the Delhi Assembly election cannot be predicted on the Phalodi Satta Bazar; it was changed twice, now these are the figures... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेचा फलोदी सट्टा बाजारालाही अंदाज लावता येईना; दोनवेळा बदलला, आता आहेत हे आकडे...

Delhi Election: भाजपा गेल्या २६ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांच्या निकालाच्या जिवावर भाजपाने चांगलाच जोर लावलेला आहे. ...

दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा - Marathi News | Big developments in Maharashtra politics in the coming month, Sanjay Shirsat claims that Uddhav Thackeray MP will come to Eknath Shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा

कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार? - Marathi News | Snehal Jagtap of the Uddhav Thackeray group from Raigad Mahad is likely to join the BJP, BJP is trying to target Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

महाराष्ट्रातील 'महाविजया'नंतर आलेल्या ताज्या सर्व्हेनं भाजपाचं वाढवलं टेन्शन - Marathi News | The latest survey after the 'Mahavvijay' in Maharashtra has increased tension for the BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 'महाविजया'नंतर आलेल्या ताज्या सर्व्हेनं भाजपाचं वाढवलं टेन्शन

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले - Marathi News | What Advice given by CM Devendra Fadnavis to Eknath Shinde, after which Shinde agreed to take the post of Deputy CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

EVM बाबत मविआच्या उमेदवारांचा अर्ज मागे; पण भाजपच्या बड्या नेत्याने अर्ज ठेवला कायम! - Marathi News | Mva candidates applications withdrawn regarding EVM But BJP leader ram shinde keeps his application | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM बाबत मविआच्या उमेदवारांचा अर्ज मागे; पण भाजपच्या बड्या नेत्याने अर्ज ठेवला कायम!

मागील आठवड्यात प्राजक्त तनपुरे यांनी पाच ईव्हीएमबाबत असलेली तक्रार मागे घेतली होती. ...

भाजपाच्या माजी आमदाराचा भव्यदिव्य बंगला; मुख्यमंत्र्यांनाही पडली भुरळ, पाहा PHOTO - Marathi News | In Pune Former BJP MLA Jagdish Mulik magnificent bungalow; Even the CM Devendra Fadnavis visit, see PHOTO | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या माजी आमदाराचा भव्यदिव्य बंगला; मुख्यमंत्र्यांनाही पडली भुरळ, पाहा PHOTO