शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : 'या' गाड्या जाणार भंगारमध्ये? सरकारनं तयार केले स्क्रॅपिंगचे नियम!

मुंबई : Narayan Rane: भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही; नारायण राणे यांची न्यायालयात ग्वाही

राजकारण : ...तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; असं वाटतंय, की त्याच चपलेनं योगी आदित्यनाथांना मारावं

राजकारण : Narayan Rane vs Shivsena: शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा, नारायण राणेविरुद्ध संघर्षात युवा वरुण सरदेसाईंचं नेतृत्व झळकलं

राष्ट्रीय : भाजपची ओळखच बदलणार; मोदी-शहांची नवी रणनीती तयार, लवकरच राजकीय धमाका

राजकारण : Kalyan Singh: राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद लावले पणाला, हिंदुत्वाचा जोर दाखवला, अन् अटलजींशीही पंगा घेतला; असा होता कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास

छत्रपती संभाजीनगर : यापुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावरच लढणार; जनआशीर्वाद यात्रेत भाजपचा नारा

राजकारण : “PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा”

राजकारण : Nitin Gadkari: “सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीच ४ तास थांबले कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत; नंतर पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी