शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : भाजपाचं मिशन नवाब मलिक, रात्री ९ वाजता ठरलं प्लॅनिंग; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीच केला उलगडा

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार, भाषणातील प्रमुख १० मुद्दे

राष्ट्रीय : PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ

राष्ट्रीय : BJP ने पाण्यासारखा पैसा ओतला! एका वर्षात निवडणूक प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च; रक्कम पाहाच

राष्ट्रीय : Nitin Gadkari: पंतप्रधान मोदी तुमचं खातं का बदलत नाहीत? नितीन गडकरींनी सविस्तर सांगितलं, म्हणाले...

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये होऊ शकतात मोठे बदल; ...तर योगींची लॉटरी लागणार!

राजकारण : 'सेमीफाइनल'ची तयारी - भाजपवर 5 राज्यांत विजयासाठी दबाव, 2024 साठी खास रणनीती

राष्ट्रीय : Dadra Nagar Haveli By Election 2021 Result: संजय राऊतांची दूरदृष्टी, मतदारांची सहानुभूती आणि..., ही आहेत शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या विजयाची कारणे

मुंबई : Sameer Wankhede: वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मदत करा! दिल्लीतून आदेश, वरळीत बैठका सुरू

पुणे : Photos: पुण्यात खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावं देत शिवसेनेचे अनोखे आंदोलन