श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Vice President of India Resigned: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच जगदीप धनखड यांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. पण, कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे धनखड हे पहिलेच व्यक्ती नाहीत. मग कोण आहे पहिली व्यक्ती? ...
C. Sadanandan Master: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सी. सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे. ऐन तारुण्यात विरोधकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन पाय गमावल्यान ...