श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे काही स्पष्ट संकेतही मागील काही दिवसांत मिळाले असून तीन घटनांमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी काल विलेपार्ले इथं भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ...
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...