श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Political Leaders Murder In Mumbai:इतिहासात डोकावलं तर मुंबईत अशा अनेक राजकीय हत्या झाल्याचं दिसून येतं. त्यामधील सुमारे अर्धा डझन राजकीय हत्यांमध्ये अंडरवर्ल्डचा हात असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या काही नामांकित आमदारांसह कामगा ...
Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीतही भाजपने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. मात्र या यशात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा मोठा वाटा आहे. ...
Haryana Assembly Election 2024, Exit Poll: हरियाणा विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळेल, तर भाजपाचा दारुण पराभव होईल, अशी श ...