श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Waqf Board Amendment Bill: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेवर आलेल्या भाजपासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक प्रतिष्ठेचं बनलं होतं. दरम्यान, आज रात्री १ वाजून ५६ मिनिटांनी हे विधेयक लोकसभेत पारित झाल्याची ...