शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मला वाटतं नितेश राणेंनी...; उदयनराजेंनी शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नसल्याचा दाव्यावरून सुनावले

राष्ट्रीय : PM मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणूनच...; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : कोणत्याही गॅरंटीशिवाय दिलं ९८ कोटीचे कर्ज; जयकुमार रावलांना बडतर्फ करण्याची राऊतांची मागणी

संपादकीय : श्रद्धा अन् सबुरीचे फळ

गोवा : प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाची ६ वर्षे, पर्रीकरांचा वारसा आणि...

ठाणे : औरंगजेबाचे महिमामंडन करण्याचे प्रयत्न चिरडू; शिवरायांच्या मंदिराचे भिवंडीत लोकार्पण

नागपूर : Nagpur Violence: बाहेरून लोकं आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार; भाजपा आमदाराचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाविरुद्ध भाजप न्यायालयात जाणार; म्हणाले, आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात...

महाराष्ट्र : मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही; केंद्र सरकारचं लेखी उत्तर

सोलापूर : पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं?