शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 

राष्ट्रीय : जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

महाराष्ट्र : Aarti Sathe Judge: काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या; भाजपचे विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?, आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध

महाराष्ट्र : काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात

महाराष्ट्र : मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

जालना : Jalana: भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

राष्ट्रीय : Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

राष्ट्रीय : Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : 'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला