श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
New Parliament roof leak Video: बुधवारी दिल्लीमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. गुरुवार उजाडला तरी रस्त्यावरचे पाणी काही कमी झालेले नाही. आज पाऊस प़डला तर दिल्लीत पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ...
BJP warn Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबई भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची चित्रफित शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रत ...
जोपर्यंत उबाठा, शरद पवार आणि काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे राजू वाघमारे यांनी ठणकावले. ...
Anurag Thakur Vs Akhilesh Yadav: भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारल्याने सुरू झालेल्या वादात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही उडी घेत सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारला होता. त्याला आत ...