श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीतून विदर्भातील २० जागा लढवण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली आहे. ...
मुख्यमत्री सरमा म्हणाले, जात न विचारता जातनिहाय जनगणना होईल का? ते (राहुल गांधी) म्हणतात, मी जातनिहाय जनगणना करेन, मात्र स्वतःची जात सांगणार नाही. असे कसे चालेल? ...
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले. ...
Maharashtra Assembly Election 2024: येत्या ऑक्टोबर मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.मात्र या जागेवरून भाजप- शिंदे सेनेत जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...