श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
AAP Sunita Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
BJP Amit Shah : चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...
पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...
२६ जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिरांची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळा होईल. ...