श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Brij Bhushan Singh son, Vinesh Phogat Disqualified, Paris Olympics 2024: फायनल सामन्याआधी वजन जास्त असल्याने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ठरली अपात्र ...
Vinesh Phogat And Narendra Modi : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विनेश फोगटने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Rahul Gandhi And Vinesh Phogat : विनेश फोगाटने फायनलमध्ये धडक घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे ...
Nana Patole Statement on Reservation: १० वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ...