श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gajendra Singh Shekhawat : गजेंद्र सिंह शेखावत यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होण्याची 'भीती' व्यक्त करणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे नेते संतापले आहेत. ...
Himmata Biswa Sarma Criticize Congress: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा बांगलादेशमधील हिंदूंपेक्षा गाझाबाबत अधिक चिंतीत आहे. ...