लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार - Marathi News | The mahayuti is determined to win 70 assembly seats in Mumbai and Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार

रत्नागिरीत महायुतीची समन्वय बैठक, भाजपा पदाधिकारी अनुपस्थित ...

त्यांना धडा शिकवण्याची वेळ आले; शिवम दुबेची पत्नी संतापली, मुस्लीम समाजाला केलं 'हे' आवाहन - Marathi News | Team India player Shivam Dube's wife Anjum Khan has appealed to the Muslim community while criticizing the BJP leader     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्यांना धडा शिकवण्याची वेळ आले; दुबेची पत्नी संतापली, मुस्लीम समाजाला केलं आवाहन

Shivam Dube News : अंजुम खानने भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी केली. ...

साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश - Marathi News | Manikrao Sonwalkar, the leader of the NCP Sharad Chandra Pawar group in Satara district, joined the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश

साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते भाजपात सहभागी, जिल्ह्यात बसणार फटका  ...

Hindenburg Research : 'हिंडेनबर्गचा नवा अहवाल देशाविरुद्धचे षड्यंत्र', इंडिया आघाडीला शेअर..." भाजपा नेत्याचा आरोप - Marathi News | Hindenburg Research Hindenburg's new report is a conspiracy against the country BJP leader alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंडेनबर्गचा नवा अहवाल देशाविरुद्धचे षड्यंत्र', इंडिया आघाडीला शेअर..." भाजपा नेत्याचा आरोप

Hindenburg Research : काल हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहासह सेबीच्या अधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला. यामुळे शेअर मार्केटमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. ...

विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव? - Marathi News | The party should contest more than 150 seats in the maharashtra Assembly Election, BJP leaders say; Tension in the Mahayuti Shiv Sena-NCP-BJP Alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची मॅरोथॉन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा रणनीतीवर चर्चा करण्यात आली.  ...

विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती - Marathi News | BJP's formula for the assembly? Discussion of seat allotment soon, Ashish Shelar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती

BJP Meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली.  ...

भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती - Marathi News | By the end of August, the first BJP list will be out; What about Shinde, Ajit Pawar in Maharashtra? Grand strategy | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती

BJP First List on Vidhan Sabha Election: लोकसभेच्या मतदानावर भाजपाने या १५० जागाही निवडल्या आहेत. या बहुतांश सर्व जागांवर भाजपा लीडवर होती. ...

युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री - Marathi News | youth should adopt country first concept said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री

साखळीत हर घर तिरंगा यात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद ...