लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
चंपई सोरेन यांची विमानात हेरगिरी; भाजपाच्या दाव्याने झारखंडमध्ये खळबळ - Marathi News | Champai Soren's spying on a plane; sensation in Jharkhand due to BJP's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंपई सोरेन यांची विमानात हेरगिरी; भाजपाच्या दाव्याने झारखंडमध्ये खळबळ

आसामचे मुख्यमंत्री व झारखंडचे भाजपा सह प्रभारी शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. चंपई सोरेन यांचा कोलकाता पासून पाठलाग केला जात होता. सोरेन यांचा फोनही ट्रेस केला जात असल्याचा संशय शर्मा यांनी व्यक्त केला.  ...

"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या... - Marathi News | "I was reprimanded by bjp said MP kangana ranaut on farmer protest remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...

"...जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही." ...

महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Central Home Ministry report that crime has increased in the state due to Home Minister Fadwanis - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

बदलापूरच्या नराधमाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून फाशी दिली असती तर राज्यातील प्रत्येक महिलेने या सरकारला ओवाळले असते ...

'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप - Marathi News | 'I am disappointed and scared', President Draupadi Murmu's anger over the Kolkata rape-murder incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ...

ठाकरे-राणे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्याचे नुकसान, दगडी चिरे निखळले - Marathi News | Thackeray-Rane supporters clashed, Rajkot fort was damaged, stone cracks were dislodged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-राणे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्याचे नुकसान, दगडी चिरे निखळले

Rajkot Fort : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. ...

“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे - Marathi News | bjp mp narayan rane replied uddhav thackeray criticism over shivaji maharaj statue collapsed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे

BJP MP Narayan Rane Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. मुख्यमंत्री असताना एकतरी पुतळा उभारला का, अशी विचारणा नारायण राणेंनी केली. ...

आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Increase in Prime Minister Narendra Modi Trouble in Alliance Political, Pressure on BJP from TDP, Chirag Paswan, Nitish Kumar; Read the inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी

लोकसभा निकालानंतर देशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र घटक पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांना केंद्रातील सत्ता टिकवता आली.   ...

भरपावसात आदित्य ठाकरेंचं भाषण, महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे केले आरोप, भाजपाला दिलं ओपन चॅलेंज - Marathi News | Aditya Thackeray's speech in the rain, accused the mahayuti government of corruption, gave an open challenge to the BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भरपावसात आदित्य ठाकरेंचं भाषण, महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे केले आरोप, भाजपाला दिलं ओपन चॅलेंज

मालवण येथे आज महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले होते, यावेळी ठाकरे समर्थ आणि राणे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...