लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार? - Marathi News | Congress MLA from Nanded Degalur Jitesh Antapurkar resigns, possibility of joining BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का, आमदाराने सोडली पक्षाची साथ ...

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत - Marathi News | bring development to the last element of society reach every household through membership drive said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत

साखळीत प्रारंभ, जास्तीत जास्त सदस्य करा ...

काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका - Marathi News | Petition against Ladaki Bahin Yojana by Congress worker; BJP Claim, politics erupt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका

भाजपचा आरोप : लाडकी बहीण विरोधातील याचिकेमुळे राजकीय पारा तापला ...

मोदी सरकार अन् भाजप संघटनांची बैठक, कोणत्या विषयांवर झाली चर्चा, जाणून घ्या... - Marathi News | Modi government and BJP organizations meeting, what topics were discussed, know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार अन् भाजप संघटनांची बैठक, कोणत्या विषयांवर झाली चर्चा, जाणून घ्या...

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ...

"मला पक्षाने दिल्लीला जायला सांगितलं तर..."; राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the discussion of BJP's national president post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला पक्षाने दिल्लीला जायला सांगितलं तर..."; राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले. ...

'तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाही?', नारायणे राणेंचा सवाल, शिवसेनेचा काढला इतिहास - Marathi News | 'Why didn't Uddhav Thackeray speak then?', asked Narayan Rane To Shiv Sena UBT Chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाही?', नारायणे राणेंचा सवाल, शिवसेनेचा काढला इतिहास

Narayan Rane news: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शिवसेनेचा इतिहास काढत राणेंनी ठाकरेंना एक सवाल केला. ...

Maharashtra Politics : मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेविरोधात कोर्टात याचिका', भाजपाचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Congress files petition in court against mukhya mantri Ladki Bahin Yojana BJP accuses Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेविरोधात कोर्टात याचिका', भाजपाचा काँग्रेसवर घणाघात

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. ...

Video: गुंड गजानन मारणेसमोर चंद्रकांत पाटलांनी हात जोडले; पुण्यातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Chandrakant Patil joins hands before killing gangster Gajanan marne Viral video from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: गुंड गजानन मारणेसमोर चंद्रकांत पाटलांनी हात जोडले; पुण्यातील व्हिडिओ व्हायरल

पुणे पोलिसांनी सर्वच गुंडांची परेड घेतली तेव्हा गजानन मारणे पोलिसांसमोर हात जोडून उभा होता ...