शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : 'शक्तिपीठ' हे कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार : हसन मुश्रीफ

महाराष्ट्र : मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा, भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना

राष्ट्रीय : वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र...; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास

राष्ट्रीय : भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र

राष्ट्रीय : ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 

राष्ट्रीय : अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा

मुंबई : Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?

गोवा : भाजप कार्यकर्त्यांचा अपमान करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; मडकई भाजपची मागणी 

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर योगी घेणार मोहन भागवत यांची भेट