शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार

गोवा : लक्ष्मीकांत पार्सेकरांची का धडपड?

गोवा : आमदारांची होणार आता 'उलटतपासणी', विधानसभा कामकाजात सहभाग वाढवा; प्रदेशाध्यक्षांची सूचना

गोवा : मी कोणाला घाबरत नाही: जीत आरोलकर

गोवा : डिसेंबरपर्यंत साकारणार 'भाजप भवन'; कदंब पठारावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी केली पाहणी

राष्ट्रीय : एक्झिट पोलमधून ‘आप’ला कमकुवत समजलं जातंय, निकालापूर्वी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान  

राष्ट्रीय : बोगस मतदानाचे दावे! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप

राष्ट्रीय : १० Exit Poll, सर्वात एक गोष्ट कॉमन; राजधानी दिल्लीत काँग्रेसला मिळणार गुड न्यूज

राष्ट्रीय : आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

राष्ट्रीय : Delhi Exit Poll 2025: दिल्लीत कमळ फुलेल, एग्झिट पोलचा निष्कर्ष