शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : साताऱ्यात भाजपच्या बैठकीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदाचा ठराव

मुंबई : उबाठाने गणेशोत्सवावर बंदी का घातली, हे लोकसभेच्या निकाला नंतर उघड; आशिष शेलार यांची टिका

राष्ट्रीय : NET-NEET मधील गैरप्रकारांवर काँग्रेसचा हल्लाबोल; देशभरात आंदोलन करणार

संपादकीय : विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका

राष्ट्रीय : भाजपमध्ये मोठे बदल?; पहिले राज्यात; नंतर देशातही परिवर्तनाचे वारे वाहणार!

राष्ट्रीय : राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

सातारा : माझे हितसंबंध नाहीत; चाैकशीला सामोरे जाण्याची तयारी - मकरंद पाटील

राष्ट्रीय : अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे

अकोला : मतांची घसरण झाली कशी?; जबाबदारीचे हाेणार सुक्ष्म अवलाेकन; भाजपा करणार विचारमंथन

महाराष्ट्र : “१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले