शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठेच्या मिल्कीपूर पोटनिवडणुकीमध्ये भाजपा आघाडीवर, सपाला धक्का? 

राष्ट्रीय : दिल्लीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी, बहुमताचा आकडा केला पार, तर आप... 

राष्ट्रीय : Delhi Election Result 2025: ट्विस्ट...! 70 पैकी 50 जागा कोण-कोण जिंकणार? असा आहे दिल्लीतील नेत्यांचा सीन

संपादकीय : दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

महाराष्ट्र : भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी

राष्ट्रीय : Delhi Election Result: दिल्लीत पुन्हा 'आप' सरकार की, भाजपची २७ वर्षांची प्रतिक्षा संपणार?

मुंबई : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, कधीतरी तुमचं डोकं...

राष्ट्रीय : तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले

महाराष्ट्र : तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर...; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

राष्ट्रीय : ३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार