शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : नोकरीकांडाचा सोक्षमोक्ष लावणार!: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई

कोल्हापूर : Kolhapur Politics: समरजित.. पुन्हा गाणार ‘भाजप’चे गीत; वरिष्ठ पातळीवरून हालचाली 

राष्ट्रीय : ध्रुवीकरणासाठी यूसीसी नको! फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा समान नागरी कायदा अविभाज्य भाग

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश

संपादकीय : सतरंज्या उचलणाऱ्यांना मिळणार १,९४,००० खुर्च्या; महसूल विभागाने 'जीआर' काढला

मुंबई : मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप

राष्ट्रीय : तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल

महाराष्ट्र : “...तर महापालिका निवडणुका स्वबळावर लढू”; भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान, चर्चांना उधाण

अकोला : १६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे

राष्ट्रीय : आमच्या आमदारांना 15-15 कोटींची ऑफर; निकालापूर्वीच AAP चा 'ऑपरेशन लोटस'चा आरोप