शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?

राष्ट्रीय : दिल्लीत दारुण पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले गेले; कोणालाच 'प्रवेश' नाही

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, राजस्थानसारखेच मोदी दिल्लीतही सरप्राईज देणार? आपला 'खास' मुख्यमंत्री करणार...

राष्ट्रीय : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी कमाल केली, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली

राष्ट्रीय : दिल्लीत ‘आप’ला धक्का, पाच कारणं, ज्यामुळे केजरीवाल यांच्या पक्षाची झाली पीछेहाट

राष्ट्रीय : अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...

राष्ट्रीय : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; 'ऑपरेशन टायगर' की अन्य कोणते कारण?

राष्ट्रीय : दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, ...तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता! संजय राऊतांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Delhi Assembly Election Results 2025: और लडो आपस में...! दिल्ली विधानसभा निकालात भाजपला मोठी आघाडी, उमर अब्दुल्लांचा काँग्रेस-AAP वर निशाणा

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपाची घोडदौड थांबली, आपचं जोरदार पुनरागमन, लढत रंगतदार स्थितीत