श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis : आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. ...
Ruta Awhad Statement : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हान यांनी ओसामा बिन लादेन बद्दल एक विधान केले. लादेनला समाजाने दहशतवादी बनवले, असे त्या म्हणाल्या. ...
Nitin Gadkari on PM offer : लोकसभा निवडणूक निकालानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती, याबद्दल त्यांना आता विचारण्यात आले. ...