लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Ex Vice President of Kavthe Mahankal beaten in Sangli, case against five people including former MP Sanjay Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन.. ...

निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय? - Marathi News | A special court has ordered to file a case against Nirmala Sitharaman in extortion case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश

News about Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंगळुरूतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. सीतारामन यांच्यावर कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ...

संधी मिळाल्यास ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढणार - कृष्णराज महाडिक  - Marathi News | If given an opportunity, he will contest from Kolhapur North Assembly Constituency says Krishnaraj Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संधी मिळाल्यास ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढणार - कृष्णराज महाडिक 

खासदार धनंजय महाडिक यांचे राजकीय वारसदार ...

सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी - Marathi News | Member registration target remains incomplete; The BJP leadership is upset with the party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी

भाजपाने देशभरात ३ सप्टेंबरपासून सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील सुमार कामगिरीने पक्ष नेतृत्व नाराज आहे.  ...

विधानपरिषदेसाठी सुरेश हाळवणकर चर्चेत, देवस्थानच्या नियुक्त्यांचीही शक्यता - Marathi News | Suresh Halvankar in discussion for Legislative Council, possibility of Devasthan appointments too | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानपरिषदेसाठी सुरेश हाळवणकर चर्चेत, देवस्थानच्या नियुक्त्यांचीही शक्यता

मंगळवारी याचिकेवर सुनावणी ...

जदयुमुळे भाजप काळजीत; झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मागितल्या अधिक जागा - Marathi News | JDU demanded more seats in Jharkhand and Delhi assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जदयुमुळे भाजप काळजीत; झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मागितल्या अधिक जागा

जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे. ...

अमित शाह यांचे आता मिशन मुंबई; एक तारखेला दौरा - Marathi News | Senior BJP leader Union Home Minister Amit Shah is coming to Mumbai on October 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह यांचे आता मिशन मुंबई; एक तारखेला दौरा

अमित शाह मुंबई आणि कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेतील. ...

उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा - Marathi News | Yuva Sena once again established dominance in the Mumbai University Senate Graduate Constituency elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा

युवासेनेने रात्री उशिरा दहापैकी नऊ जागा जिंकल्या. ...