श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narendra Modi called Mallikarjun Kharge: आज जम्मू काश्मीरमधील बिलावर येथे एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत अचानक बिघडली होती. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून ...
Rajasthan News: राजस्थानमधील अलवर येथील भाजपाचे मंडल अध्यक्ष राजेंद्र सैनी यांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ...