शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 

राष्ट्रीय : चेंगराचेंगरीप्रकरणी बाबावर पाटण्यामध्ये खटला दाखल; बिहार भाजप नेत्याने उचलले पाऊल

राष्ट्रीय : अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला; राहुल गांधींचे विधान

मुंबई : नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला

महाराष्ट्र : ...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक; CM शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

महाराष्ट्र : अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने

छत्रपती संभाजीनगर : भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी

सोलापूर : सेटलमेंटमधील नागरिकांच्या नावे ३१ ऑगस्टपर्यंत सातबारा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मानस