शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : साताऱ्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, जिल्हाध्यक्षांनी दिली माहिती 

राष्ट्रीय : आईवर अंत्यसंस्कार केले अन् दुसऱ्याच दिवशी घेतली मंत्रि‍पदाची शपथ; कोण आहेत डॉ. पंकज सिंह

राष्ट्रीय : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे पती काय करतात? 'या' व्यवसायातून मिळते प्रचंड उत्पन्न...

राष्ट्रीय : सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...

राष्ट्रीय : येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कलिमुद्दीन असतं…’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान चर्चेत

राष्ट्रीय : रेखा गुप्तांचं पारडं का ठरलं जड, विरोधकांना रोखण्यासाठी भाजपची स्ट्रॅटजी काय?

राष्ट्रीय : २४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

राष्ट्रीय : दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये कधी मिळणार? रेखा गुप्ता यांनी सांगितली तारीख 

राष्ट्रीय : Delhi Cabinet Minister: मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे मंत्रिमंडळ कसे आहे, कोणाचा समावेश?