श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nana Patole Criticize Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राने देशाला समतेचा संदेश दिला, त्याच राज्याचा गृहंमत्री लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशी वक्तव्ये करतो हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. ...
Sanjay Raut Amit Shah : खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्यांवर टीका केली. शाह म्हणाले, ते देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील, असा उपरोधिक टोला राऊतांनी शाहांना लगावला. ...
Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले? ...