लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत... - Marathi News | Now when will the money of October-November be deposited in the account of beloved sisters says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 'लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडन्यूज दिली आहे... ...

महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता... - Marathi News | Maharashtra Election 2024- Mahayuti plan! Strategy of Eknath Shinde Shiv Sena, Ajit Pawar NCP and BJP to Return in Power; Seat Sharing formula is fixed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...

"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Savarkar used to eat beef, never opposed cow slaughter, Congress leader Dinesh Gundurao controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

एका पुस्तक कार्यक्रमात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सावरकर आणि जिन्ना यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे.  ...

हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण.. - Marathi News | BJP is going to loose power in Haryana, because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..

हरयाणात किसान, जवान, पहिलवान या तिघांनी मिळून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपला पिछाडीस ढकलले होते... तो विरोध तीव्र झाला आहे! ...

संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ... - Marathi News | Editorial: The assembly result will change the direction of the country's politics, amit shah's words mean... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

२०१९ पेक्षाही ते यावेळी महाराष्ट्रात अधिक लक्ष घालत असल्याचे दिसत आहे. इथला विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असे शाह बोलले आहेत. ...

लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान - Marathi News | In the Lok Sabha, the Grand Alliance lost the 'Singh' in Bhiwandi, now the challenge is to maintain the stronghold | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान

लोकसभेतील कटुता, संघर्ष विधानसभा निवडणुकीत दिसणे अपरिहार्य ...

अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी - Marathi News | Ajit Pawar group wants 65 to 68 seats in Grand Alliance; An urgent demand from Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी

महायुती-मविआत जागावाटपाचे ‘घट’ बसणार. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शाह यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा केली. ...

निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..." - Marathi News | Will Nilesh Rane contest elections from Shiv Sena? Uday Samant said, "If nominated..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."

निलेश राणे शिवसेनेत येणार की कुडाळ जागेची अदलाबदल होऊन भाजपला दिली जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. ...