शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बुलढाणा : धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!

मुंबई : कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक

राष्ट्रीय : ६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र : भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित

महाराष्ट्र : चंद्रशेखर बावनकुळेंसोबत मध्यरात्री भेट, अखेर जयंत पाटलांनी मौन सोडले म्हणाले...

राष्ट्रीय : गुजरात नगरपालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार भाजपकडे वळला, पक्षाचा विजय पक्का केला! आकडे बघून थक्क व्हाल 

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार; मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार

राष्ट्रीय : मोदी सरकार 'फॅसिस्ट' नाही..., CPM कडून कौतुक; डाव्या पक्षांमध्येच लटकली, काँग्रेसही भडकली!

राष्ट्रीय : सभागृहात रणकंदन, राजस्थानमध्ये विधानसभा अध्यक्ष सभागृहातच ढसाढसा रडले, नेमकं घडलं काय?

नांदेड : नवे ‘इन’ जुने ‘आऊट’? नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर विरोधकांच्या पुन्हा कोलांटउड्या