शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय, याचा..., विजयानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : २५ जून 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळला जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय  

महाराष्ट्र : विधान परिषदेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर..., भास्कर जाधव यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : जो करणार जातीची बात, त्याच्यावर मारणार सणसणीत लाथ’’, जातिपातीच्या राजकारणावरून नितीन गडकरी संतप्त 

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेवरुन राम कदम अन् नाना पटोले आमनेसामने; विधानसभेत खडाजंगी

मुंबई : Maharashtra Vidhan Parishad Election Result विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग!

राष्ट्रीय : मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा..., भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ

राष्ट्रीय : न्याय की अन्याय? मंत्रिपदावरून नेते व्यक्त करताहेत नाराजी

महाराष्ट्र : इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

महाराष्ट्र : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...