शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : भारताच्या GDP ला मिळाली गती, अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत दर्शवली 6.2 टक्के वाढ

राष्ट्रीय : दिग्विजय सिंह यांनी केलं नरेंद्र मोदी आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं कौतुक, म्हणाले...

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांचा पाय खोलात; आरोग्य विभागाबाबत CAG चा दुसरा अहवाल सादर

महाराष्ट्र : जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होणार?; बावनकुळेंच्या बंगल्यावरील भेटीनंतर विखे पाटलांचा खुलासा, म्हणाले...

राष्ट्रीय : भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षांसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले  

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभेबाहेर 'आप' आमदारांचे 7 तास आंदोलन, विरोधी पक्षनेत्या आतिशी राष्ट्रपतींना भेटणार

महाराष्ट्र : शिवरायांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू’’, काँग्रेसचा इशारा 

कोल्हापूर : Kolhapur Politics: महायुतीत स्थानिक पातळीवर दिलजमाई नाहीच, आमदार-खासदार श्रेयवाद रंगला

राष्ट्रीय : केंद्र सरकारने भाजपच्या 32 नेत्यांची सुरक्षा काढली; ...म्हणून अमित शाह यांनी घेतला हा मोठा निर्णय

राष्ट्रीय : मोठी बातमी! मणिपूरमधील बंडखोरांचे आत्मसमर्पण, लुटलेली शस्त्रेही परत केली