शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 'या' गावाचं राज्य सरकार करणार नामांतर! कॅबिनेट मंत्री बावनकुळेंनी केली घोषणा

महाराष्ट्र : शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा

महाराष्ट्र : मढी येथील जत्रेवरून नितेश राणे आक्रमक, बीडीओंना इशारा, म्हणाले, या गावाने घेतलेला निर्णय भविष्यात...  

राष्ट्रीय : काँग्रेसचा 'हा' नेता एकनाथ शिंदे होऊ शकतो, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान, शेजारील राज्यात खळबळ

राष्ट्रीय : 'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रीय : 'काँग्रेसला बुडवले, आता किती...', महाकुंभात न जाण्यावरुन जीतनराम मांझींचा राहुल गांधींना खोचक टोला

महाराष्ट्र : मतदारयादी घोटाळ्याविरोधात कांग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार’’, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

व्यापार : भारताच्या GDP ला मिळाली गती, अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत दर्शवली 6.2 टक्के वाढ

राष्ट्रीय : दिग्विजय सिंह यांनी केलं नरेंद्र मोदी आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं कौतुक, म्हणाले...