शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ‘सागर’वर गेलेले तानाजी सावंत ताटकळले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इच्छा मात्र अपुरीच

सांगली : 'राष्ट्रवादी'शी एकनिष्ठच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम 

पुणे : सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असल्याने तिला वेळ लागतो - बैजयंत पांडा

सांगली : Sangli Politics: वाळवा-शिराळ्यात भाजप नेत्यांची मांदीयाळी, जयंत पाटील यांच्या विरोधात बोलण्यास मौन

राष्ट्रीय : लोकांना सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे; मंत्र्यांचे भरसभेत वादग्रस्त वक्तव्य

पुणे : मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

ठाणे : इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात

जळगाव : भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार

राष्ट्रीय : 'हिंदूंना मुस्लिम-ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्यांपासून जास्त धोका आहे'- CM हिमंता बिस्वा सरमा

महाराष्ट्र : 'प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण...', महिला नेत्याच्या मुलीची छेड; रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया