शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

राष्ट्रीय : मोदी बाबू, बंगाल जळाला तर दिल्लीच्या खुर्चीला हादरे बसतील, ममता बॅनर्जींचा इशारा  

महाराष्ट्र : जिथे गुंडांना राजाश्रय मिळतो, तिथे जनतेने रक्षणाची भाबडी आशा ठेवू नये; विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक तयारीचा विजयवर्गीय यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय : दीदी, तुमची हिम्मत कशी झाली..!, ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यावर मणिपूरचे मुख्यमंत्री संतापले

राष्ट्रीय : चंपाई सोरेन यांनी दिला राजीनामा; JMM चे संस्थापक शिबू सोरेन यांना पत्रातून व्यक्त केल्या भावना

बीड : भाजपच्या माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला; चालकासह संगीता ठोंबरे जखमी

सांगली : आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र : मी 84 आमदारांना निलंबित केलेलं; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा