श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sanchar Saathi APP: भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा अॅप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे. ...
पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात कार सोडून देण्याबाबत चर्चा झाली. त्याची माहिती शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली. माहिती मिळताच निलेश राणे रात्री १ वाजता मालवण पोलीस ठाण्यात पोहचले. ...
महापालिका नगररचनाकार विभागात १०० कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून दिली. ...