शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : ते ५० वर्ष सत्तेत असताना मेट्रो कुठं झाली नाही, आता त्यांच्या पोटात दुखतंय, मोहोळांचा विरोधकांवर निशाणा

सांगली : Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?

राष्ट्रीय : PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात, केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल

राष्ट्रीय : ₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!

राष्ट्रीय : राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका

अहिल्यानगर : खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर...; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

राजकारण : भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत..., अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

कोल्हापूर : Kolhapur: प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाने इचलकरंजीत एकास एक लढत?, कार्यकर्त्यांत मनोमिलनाचे आव्हान

राजकारण : लादेन समाजामुळे दहशतवादी बनला, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान

कोल्हापूर : जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर