शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : तुझ्या अंगावरचे कपडे सरकारने दिले; लोणीकरांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, ही ब्रिटिशांची देशी...

गोवा : गोव्यातील बहुजन राजकारणाचा मोठा पेचप्रसंग...

महाराष्ट्र : Maharashtra Politics : भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान

पुणे : 'बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे', बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्या; वंचित बहुजन आघाडीची मागणी

सोलापूर : सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

मुंबई : इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पुणे : Pramod Kondhare : कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका

आंतरराष्ट्रीय : १२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?