श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली. ...
आयटीआयच्या दीक्षांत समारंभात तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेने कर्पूरी ठाकूर यांना जननायक ही पदवी दिली आहे. "जननायक" ही पदवी चोरली जात आहे. बिहारच्या लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. ...
Vaibhav Khedekar News: अशा पद्धतीने पक्ष प्रवेश रद्द होणे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण आहे, असे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...