श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Parvati vidhan sabha assembly election result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर आबा बागुल यांच्यातील मतविभाजनाचा फायदा मिसाळ यांना मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे ...
Mahim Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेले असून, यावरून आता मनसे नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. ...
Nanded by election result 2024 Live Update: नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ग्रामीण भागात शहरी केंद्रांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त मतदान झाले. ...
Wayanad By Election Result 2024 Update: वायनाड लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. ...
Jamner Assembly Election 2024 Result Live Updates: भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विजयी षटकारानंतर यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. ...