लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Vidhan Sabha Election 2024: चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा 'भाजप'ला पाठिंबा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Independent MLA Shivajirao Patil of Chandgarh supports BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा 'भाजप'ला पाठिंबा

राम मगदूम  गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री ... ...

घाटकोपर पश्चिम: मनसेच्या मुसंडीने उद्धवसेनेला रोखले, राम कदम असे निवडून आले? - Marathi News | Ghatkopar West MNS votes damages shivsena ubt and bjp Ram Kadam elected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम: मनसेच्या मुसंडीने उद्धवसेनेला रोखले, राम कदम असे निवडून आले?

घाटकोपर पश्चिममध्ये मनसेने तब्बल २५ हजारांहून अधिक मते घेतल्यामुळे महाविकास आघाडीला पर्यायाने उद्धवसेनेला मोठा फटका बसला ...

दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधले?, काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बालेकिल्ला - Marathi News | What did the Vasantdada Patil family achieve with Jayashree Patil's rebellion in Sangli Assembly Constituency BJP is benefiting from factionalism of Congress leaders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधले?, काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बालेकिल्ला

सांगली पॅटर्न विधानसभेत का फसला? ...

चंद्रपूर जिल्ह्यात मंत्रिपदाचे यावेळी दोन दावेदार? कोणाला मिळणार मोठी जबाबदारी - Marathi News | Two contenders for ministership in Chandrapur district this time? Who will get the big responsibility | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात मंत्रिपदाचे यावेळी दोन दावेदार? कोणाला मिळणार मोठी जबाबदारी

Chandrapur Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : नागरिकांना आशा लवकरच होणार निर्णय ...

लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 58 people were defeated in the state despite getting over one lakh votes In the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात, सुनील टिंगरे, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे आदींचा समावेश ...

Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Will Devendra Fadnavis become the Chief Minister of the state? BJP seniors to meet in Delhi today, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar will be present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम राहावे अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. ...

सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा  - Marathi News | Shivendrasinharaje Bhosale, Jayakumar Gore, Shindesena Shambhuraj Desai confirmed for ministerial posts Curious about who the Guardian Minister is of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा 

दीपक देशमुख सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला आहे. ... ...

भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष जानेवारीत; संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला वेग - Marathi News | bjp new state president in january speed up the organizational election process | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष जानेवारीत; संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला वेग

लोकमतला प्राप्त माहितीनुसार या पदासाठी माजी आमदार दयानंद सोपटे, दिलीप परुळेकर, दामू नाईक आदींची नावे चर्चेत आहेत. ...