श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra New CM: गरज सरो वैद्य मरो, हा अजेंडा भाजपने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती. तर आज चित्र वेगळे राहिले असते. ...
Eknath Shinde Maharashtra CM Post, Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार या चर्चेने एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशी कुजबूज सुरु होती. अखेर ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये उत्तम काम केले. महायुती भक्कम करण्याचे काम केले, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
Eknath Shinde PC: शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपा नेत्यांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय अंतिम असतो, तसाच तो आम्हलाही असेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...