श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, शिंदेंचा दावा नाही, निर्णय मोदी-शाहांवर सोपविला, अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक, फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर, लवकरच घोषणा ...
Maharashtra Chief Minister News: महारा्ष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर निकालाला पाच उलटूनही मिळालेले नाही. दरम्यान, विनोद तावडे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...